'द मार्षन'
'द मार्षन' ३आठवड्यांपूर्वी 'एवेरेस्ट' (आइमैक्स थ्रीडी) पाहिला, मग मागच्या आठवड्यात 'द वॉक' (आइमैक्स थ्रीडी) आणि आज हा! 'द मार्षन' (मैक्स थ्रीडी) तीनही एकसेबढ कर एक!!! 'एवेरेस्ट' आणि 'द वॉक' हे दोन्ही उत्कृष्ट 'थ्रीडी' अनुभाव साठी पहावे असे... आणि 'द मार्षन' खास 'मैट डेमन' साठी पहावा! अप्रतिम गंभीर विषय असून विरंगुळायुक्त अश्या काही विचित्र 'जॉनर'चा 'द मार्षन' ****