Posts

Showing posts with the label funny

सांसो की जरूरत है जैसे...

कुठल्या तरी मूवी मध्ये गडबड सीन ला नाही का ... "#गोलमाल है भाई सब गोलमाल है" हे गाणं वाजतं बॅकग्राऊंडला... आठवलं, आठवलं...  #हेराफेरी! 😆 डिरेक्टर/स्क्रीप्टरायटर किंवा जो कोणी असेल ह...

रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण...

सादर करीत आहे, रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण... उच्च-दहा प्रसंग! १ ) गावाला जाताना एसटीच्या / मुंबईतल्या मुंबईत बेस्टच्या / माजी पुणे-पीएमटीच्या खिडकीच्या स्वैर नकारात्मक धोरणामुळे बोटांवर होणारा आघात! २ ) दुचाकीवर नीम-जलद गतीने जाताना मध्येच रस्त्यावरचा खड्डा दृष्टिक्षेपात उशीरा शिरल्यानी होणारा 'खड्यात जा!' चा आत्म-आविष्कार. ३ ) शिंकं + लघु / दीर्घ शंका ह्याचा मिलाप. ४ ) फटाका हातात घेऊन हवेत भिराकवुन देण्याचा असफल प्रयत्न. ५ ) वीज गेलेली असताना / काळोखात शेवटची पायरी आहे / नाही ह्याचा बेताल अंदाज. ६ ) गलेभेट किंवा परदेशी गाल-चुम्बन देताना, प्राधान्य नेमक्या कुठल्या बाजूस द्यावे ह्याचे आजतागायत न कळलेले गणित. ७ ) चारचौघात व्हस्ताप वरून आलेल्या भलत्या सलत्या  ध्वनी/चित्रफीतींचा उच्च आवाजात होणाऱ्या क्षणिकस्फोटने होणारा मनःस्ताप. ८ )  थेट प्रक्षेपण असलेल्या सामन्याच्या शेवटच्या टप्य्यातले काही रोमहर्षक क्षण बाकी असताना (पूर्वी हमखास) वीज जाणे / (पूर्वी) व्यत्यय किंवा बातम्या लागणे / (नेहमी) घरी पाहुणे येणे. ९ ) धावपळ करूनही डोळ्या...

डालडा / उमदा.... शुद्ध वनस्पती घी!

Image
डालडा / उमदा.... शुद्ध वनस्पती घी! डाणेदार... त्यकारीता ते जाडे दणकट पिवळे डबे! त्यावर गडद हिरवे झाकण, स्वयंपाक घरात नेहमी दिसायचे पूर्वी आणि ऐवज संपला त्यातला की ते बाथरूममध्ये दीसायचे डीटर्जन्ट पावडर साठी, कधी दिअसायचे स्वयंपाक घराच्या कपाटांत, तांदूळ, बेसन वगैरे साठी! माझी आजीतर त्यात दागिने/पैसे ही ठेवायची! त्यालाच कापून दोन भोकं पडून 'डब्याला' ही वापरलेले पाहिले आहे! आजकाल प्लास्टिकच्या त्या पिशव्या असतात, यांना साफ करून काही लोक रद्दीतही विकतात म्हणे! नाहीतर टीन मिळतात, पण ती मजा नाही! काय मस्त होते ते डबे!… डालडाचा पाहिजे तो (मला जो आठवतो तो) आकार गुगल वर ही मिळाला नाही! उमदाचा पण मस्त होता डबा, जरासा बारीक डालडा पेक्षा, आणि फॉन्टपण स्लीम ट्रीम आता लिहीता लिहीता लक्षात आलं! पूर्वी प्रिंटींग संदर्भात मर्यादा असल्यानी खूप गोष्टी कमीत कमी रंग वापरून केलेली असायची! त्यामुळे सहाजिकच कमी खर्चात आणि 'मिनिमल' लूक असलेली असायची! आता तो ट्रेंड परत येतोय! मध्ये मध्ये ४रंग काय!? - स्पेशल प्रिंट काय... पार लैंडस्केप असायचं प्रौडक्टवर! असो… जुने ते सो...

'सम्या'

Image
'सम्या' मला नाही आवडत मला स्वतःला सम्या वगैरे म्हणवून घ्यायला! कॉलेज मध्ये बोलवायचे तेव्हा काही वाटायचं नाही. (आणि दुसरा पर्याय पण नव्हता!) म्हणून मी ह्या 'सम्या' ला 'सम्या'पेक्षा समीरच हाक मारतो. नाव सेम, स्वभाव ही ऑल्मोस्ट सेम, फक्त आडनाव न आई बापाचं नाव वेगळं आहे :P पुरा नाम समीर सतीश चौबल... उप्स... चौबळ चौबळ! समीर सतीश चौबळ. राहणारा पुणे, भेटला दुबईत… फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली, ३ वर्षापूर्वी… तेव्हापासून दोस्ते रे आपला! नेहमी टापटीप, कडक इस्त्रीचा शर्ट नाहीतर मस्त स्पोर्टी टीशर्ट, दिल चाहता है च्या अमीर सारखी त्रिकोणी मिनी दाढी! (आत्ता नक्की काय म्हणतात त्याला काय माहीत!) झुपकेदार भूरभुरे जरासे तपकिरी केस, जे लवकरच बाय बाय करतायत असे, गोरा वर्ण आणि दर्जेदार आवाज! अजून काय काय लिहु… साला बासरी पण उत्तम वाजवतो! घराणंच आहे आर्टनी भारलेलं, पुण्यातली सुरेल सभाचं आयोजन चौबळ कुटुंबियच करतं! भीमसेनजींच्या मांडीवर बसून त्यांचा रियाज ऐकलाय ह्या पठयानं! बहीण उत्तम फोटोग्राफी करते! वडील अजून ही फीट! सायकलिंग ला जाणे वगैरे! त्यामुळे हा प...