That AWKWARD moment!
• हात पुढे केला कि नमस्कार करणे • डाव्या बाजूला मिठी मारताना समोरच्यानी उजवी बाजू गाठणे • समोरच्या व्यक्तीने जे विचारलाय ते न सांगता भलतेच उत्तर देणे • महत्वाच्या ठिकाणी सही करायची वेळ आल्यास पेन नसणे • आरसा समजून दुसऱ्या बाजूने सी-थ्रू काचेसमोर बावळटपणा करणे • भरलेल्या लिफ्ट समोर जागेअभावी आत न जाता येणे • घाईची लागली असताना दरवाजा आतून बंद असणे ... list is long... #AWKWARD