That AWKWARD moment!

• हात पुढे केला कि नमस्कार करणे
• डाव्या बाजूला मिठी मारताना समोरच्यानी उजवी बाजू गाठणे
• समोरच्या व्यक्तीने जे विचारलाय ते न सांगता भलतेच उत्तर देणे
• महत्वाच्या ठिकाणी सही करायची वेळ आल्यास पेन नसणे
• आरसा समजून दुसऱ्या बाजूने सी-थ्रू काचेसमोर बावळटपणा करणे
• भरलेल्या लिफ्ट समोर जागेअभावी आत न जाता येणे
• घाईची लागली असताना दरवाजा आतून बंद असणे
... list is long... ‪#‎AWKWARD‬

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!