Prahaar: The Final Attack - 1991
धडकन, जरा रुक गयी है, कही जिंदगी बह रही है...
काय सुंदर गाणं, आणि जबरदस्त सिनेमा! पाहून नक्कीच डोळ्यातून पाणी आणणारा.. पीटर डिसोझा आणि मेजर चौहान! ह्या दोघांमधलं चित्रपटाच्या मध्यंतरा आधीचं नातं, गुरु-शिष्य, तणावाच्या प्रसंगातही हसवायला लावणारे ट्रेनिंग, त्यात काही न विसरण्या सारखे संभाषण... डूब भाई डूब, मध्येच प्रत्यक्ष अँटी-टेररिस्ट ऑपेरेशन मुळे पाय गमावणारा पीटर, आणि तेव्हाचा तो 'स्लो-मो' सीन! केवळ कमाल, मध्यंतरानंतचा मेजर चौहान... हतबल डिसोजा कुटुंब, स्थानिक गुंडांनी केलेला छळ, हे सर्व पाहून मूठ आवळली जाते नकळत!
मला हे माहीत नव्हतं की खुद्द नाना पाटेकरने दिग्दर्शित केला आहे,
हे कळल्यावर अजून एकदा पहावासा वाटतोय 'प्रहार' ...
Prahaar: The Final Attack - 1991
#सशुश्रीके
धडकन, जरा रुक गयी है, कही जिंदगी बह रही है
पलकों में यादों की डोली, भीतर खुशी हंस रही है
ये खुशी तुम हो, तुम ही तुम मेरी जानम करू ऐतबार
चेहरों के मेले में, चेहरे थे गुम
एक चेहरा था मैं, एक चेहरा थे तुम
जाने क्या, तुम ने दे दिया
मुझ को जहां मिल गया
होठों पर बात रहे, बातों में सूर बहे
सुरों में गीत वही, तुम्हारी ही बात कहे
मिट जाऊं सपनों की आगोश में
भीग जाऊं यादों की बौछार में
मिलते ही आँखों ने, रिश्ता पहचाना
एहसास सीने में, साँसों ने जाना
चुपके से, प्यार छू गया
दिलाके एक, जनम नया
Comments
Post a Comment