कौतुक



 

कोणाचं तरी #कौतुक करताना कधी कधी इतकं भरून येतं..
शब्द अपुरे पडतात!
काय सांगू.. किती सांगू?
सहज सुंदर असतं सगळं तेव्हा... भावना सांडतात
कधी मृदू कधी भसकन
म्हणजे... कौतुक करताय तुम्ही,
मनापासून करताय!
ह्यातच आलं की सगळं!
कौतुक भारीच असतं
करून बघा...
म्हणजे मनापासून असेल तरच बरं का!

#कौतुकअसेही!

#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!