जूनं ते सोनं!
हा फोटो पाहिला आणि एकच आलं मनात... जूनं ते सोनं ! जुने # Walkman किंवा कुठले ही # Portable cassette player पाहिले आत्ता की काय वेगळच वाटतं! Side A/B Head साफ करा, # Cassette जाम झाली की pencil ने नीट करा... नाजूक # Earphones ना सांभाळा, सारख्या batteries बदला... किंवा rechargeable batteries charge करत बसा, मग नंतर नंतर advance level आले... दोन्ही side cassette न काढता # Play करता यायला लागले, २ च्या ऐवजी एकाच batteryवर काम व्हायला लागले, Manual # equalizer मग # Pop #R ock # Jazz # Clas sical सारखे #P resets येऊ लागले! आणि मग # CD आता # usb , त्यातल्या त्यात cd players ने जराशी धूम केली, पण portable cassette players नी आपल्या सारख्या #Music lovers च्या मनात एक घर केलं, त्या घराचं रूपांतर बंगल्यात केलं... आणि आता ते घर स्वप्न होतं की काय असं वाटू लागलय! जुन्या गोष्टींमध्ये एक कमालीची शक्ती असते, जसं आयुष्यात काही नवीन घडावं, यावं असं वाटतं तीतकच हे असं जुनं परत यावं नवीन करकरीत होऊन असं वाटतं, आणि जगात अश्या गोष्टीही आहेत ज्या जुन्या अ...