अज्ञानात सुख असतं... ते असं!

काल एक आर्ट फिल्म पहिली...
त्यात ३-४ कथा आहेत त्यात एक हटके एकदम!


एक मुलगा आणि आई फिरत असतात मुंबईत

जवळपास १०-१२ मिनिटे नुसते पार्श्वसंगीत

मग एक सीन असा जिथे त्याची आई त्याला श्रवणयंत्र देते

तो ते घालून जाम खुश होतो

छोट्या छोट्या वस्तूंचे आवाज वगैरे तो नुसता अखंड त्यातच रमतो

दुसऱ्या दिवशी जेव्हा उठतो तेव्हा कानातल्या त्या मशीन ला तो चालू करतो

मग त्याला आवाज यायला लागतात

गाड्यांचे लोकांचे

नकोसे होते त्याला

तो हळू करतो आवाज बटणाने अड्जस्ट करत

आणि तरीही त्याचे समाधान होता नाही

तो शेवटी 'म्यूट' वर 'सेटल' होतो.

अज्ञानात सुख असतं... ते असं!

काल एक आर्ट फिल्म पहिली...

त्यात ३-४ कथा आहेत त्यात एक हटके एकदम!

एक मुलगा आणि आई फिरत असतात मुंबईत...

जवळपास १०-१२ मिनिटे नुसते पार्श्वसंगीत

मग एक सीन असा जिथे त्याची आई त्याला श्रवणयंत्र देते

तो ते घालून जाम खुश होतो

छोट्या छोट्या वस्तूंचे आवाज वगैरे तो नुसता अखंड त्यातच रमतो

दुसऱ्या दिवशी जेव्हा उठतो तेव्हा कानातल्या त्या मशीन ला तो चालू करतो

मग त्याला आवाज यायला लागतात

गाड्यांचे लोकांचे

नकोसे होते त्याला

तो हळू करतो आवाज बटणाने अड्जस्ट करत

आणि तरीही त्याचे समाधान होता नाही

तो शेवटी 'म्यूट' वर 'सेटल' होतो.

अज्ञानात सुख असतं... ते असं!

https://www.youtube.com/watch?v=PKxPqggr26M

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...