रामायण, महाभारत, कृष्ण...




रामायण, महाभारत, कृष्ण... दूरदर्शन वर अश्या मालिका होऊन गेल्या... ह्या विषयावर काहीही वाचले / ऐकले / बोलले तरी त्या त्या मालिकेतील अभिनेते डोळ्यासमोर येतात. खास करून पंकज धीर, अरुण गोविल, नितीश भाराद्वाज ही मंडळी किती ही केलं तरी हा अनुभव न येणे कोणालाही अशक्यच!

हे खरंतर क दर्जाचे कलाकार होते पण या मालिकांमुळे लोकप्रिय झाले.

जसा दारासिंग, आजही हनुमान म्हंटलं की दारासिंग आठवतो.

तसंच प्रभातच्या चित्रपटाविषयी त्याकाळी झालं होतं. संत तुकाराम इतका तुफान गाजला होता की विष्णूपंत पागनीस यांना रस्तातून फिरणे अवघड झाले होते लोकं रस्त्यातच पाया पडायची.

शिवाजी महाराज म्हंटलं की चंद्रकान्त मांडरे भालजी पेंढारकरांनी शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट बनवले सगळ्यात एक तर चंद्रकान्त नाही तर त्यांचे धाकटे भाऊ सूर्यकान्त

श्रीकृष्ण म्हटलं की शाहू मोडक

😊

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...