परत पुढच्या वर्षी...

पाण्याचे थेंब पडून पडून..
लाकूड असो किंवा फरशी,
रांगेत छोटे छोटे खड्डे पडतात,
त्यात पाणी साचतं, साठतं...
गायब होतं!

परत पुढच्या वर्षी...
तेच छोटे खड्डे परत भरतात...
काही एमएम नी मोठे होतात,
मागच्या वर्षी पेक्षा काही अंश मिली.
जास्त पाणी साचवतात.

हे सर्व परत पहायचय,
अनुभवायचंय!

‪#‎सशुश्रीके‬

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!