कोई कारण होगा!
-------------------------------------------------------
काही लोकं खूप संवेदनशील,
असतात काही कोडगे!
असतात काही कोडगे!
काही नास्तिकची आस्तिक होतात,
आणि आस्तिक नास्तिक होतात!
व्यसनाधीन माणसांना पाहून लांब पाळणारे,
त्यांनाच नियमित 'चियर्स' करायला लागतात!
कधी काळी आत्मविश्वासाने भरलेले डबे...
अचानक एके दिवशी खच्चीकरणाने रिकामे होतात,
नक्कीच काहीतरी कारण असतं!...
परिस्थिती बदलवते माणसातला.
.
.
.
सुख जितकं हसवतं,
तितकच दुःख रडवतं!
.
.
.
नक्कीच काहीतरी कारण असतं!...
परिस्थिती घडवत असते माणसातला.
-------------------------------------------------------
एक भजन आहे हिंदी,
बोल काही असे आहेत...
"इक झोली मै फूल खिले है,
इक झोली मै कांटे रे...
कोई कारण होगा!"
हे 'कोई कारण होगा!' वाक्य...
मनात इतकं ठासून ठेवा!
की उद्या कुठली ही परिस्थिती असो,
हे एक वाक्य तुम्हाला नक्कीच दिशा देईल!
-------------------------------------------------------
#सशुश्रीके

Comments
Post a Comment