जूनं ते सोनं!
हा फोटो पाहिला आणि एकच आलं मनात...
जुन्या गोष्टींमध्ये एक कमालीची शक्ती असते, जसं आयुष्यात
काही नवीन घडावं, यावं असं वाटतं तीतकच हे असं जुनं परत यावं नवीन करकरीत
होऊन असं वाटतं, आणि जगात अश्या गोष्टीही आहेत ज्या जुन्या असून ही Brand
new आहेत! उदाहरणार्थ माझ्या वडलांनी २ Twin Lens (TLR) कॅमेरे घेतलेले, एक
वापरला आणि एक नाही, जो वापरला तो मी एका दर्दी मित्राला देऊन टाकला आणि जो
मुळीच वापरला नाही तो अजून ही माझ्या घरी आहे! #Brand_new but Old!
हे असं असणं एक वेळगीच feeling देणारं असतं, जुनं जपा, नवीन ही असं वापरा ज्याने पुढे त्या गोष्टींचे मोल वाढेल (हल्ली तशी Quality नसते म्हणा, पण तरी)
आणि हो... मी किंवा माझ्या सारखे काही म्हणू शकतात,
जूनं ते सोनं
जूनं तेच सोनं
एक हरवणार...
म्हणून घेतले होते दोनं
कधी दिलं मित्राला दान
अजब वाढली मनाची शान
जुनं झालं नवीन आता...
नाही नुसत्या मारत बाता!
नसाल वापरत न फेकू नका
इतरांनी केलेली चूक करू नका
ज्याने जपलं तो जगला
म्हणूनच...
जो जगला त्याचे जपा
परत एकदा कळवळीने सांगतो...
जुनं ते सोनं
जुनं तेच सोनं
#सशुश्रीके २०१८/०८/०७
हे असं असणं एक वेळगीच feeling देणारं असतं, जुनं जपा, नवीन ही असं वापरा ज्याने पुढे त्या गोष्टींचे मोल वाढेल (हल्ली तशी Quality नसते म्हणा, पण तरी)
आणि हो... मी किंवा माझ्या सारखे काही म्हणू शकतात,
जूनं ते सोनं
जूनं तेच सोनं
एक हरवणार...
म्हणून घेतले होते दोनं
कधी दिलं मित्राला दान
अजब वाढली मनाची शान
जुनं झालं नवीन आता...
नाही नुसत्या मारत बाता!
नसाल वापरत न फेकू नका
इतरांनी केलेली चूक करू नका
ज्याने जपलं तो जगला
म्हणूनच...
जो जगला त्याचे जपा
परत एकदा कळवळीने सांगतो...
जुनं ते सोनं
जुनं तेच सोनं
#सशुश्रीके २०१८/०८/०७
Comments
Post a Comment