विचित्र हल्काफूल्का किस्सा


आज गम्मतच झाली, मी ऑफिसच्या लिफ्ट मधून येत होतो, एक मलबारी आणि एक सिरीयन/अजीप्शियन असावा, दोघांच्या हातात फेड-एक्स चे मोठे खोके होते, मलबारीच्या हातात जो खोका होत्यावर लिहिलेले फ्रॉम 'कराची, पाकिस्तान' मी मनातल्या मनात म्हणालो चायला बॉम्ब वगैरे तर नसेल ना, पण उगाच मी माझे हे 'भोळे भाबडे' विचार जाहीर रीत्या प्रकट करण्यात सफल झालो, पण तेव्हढ्यात तो सिरीयन/अजीप्शियनच बोलून गेला …

'आय होप इट्स नॉट बॉम ऑर समथिंग लाइक दैट!'

हे ऐकून लिफ्ट मधले आम्ही सर्व भुवया उचावून हसलो, मी बॉम्ब फुटायचा छोटा आवाज ही केला… एकूणच विचित्र हल्काफूल्का किस्सा झाला, माझा मजला आल्यावार मी त्यांना 'बेस्ट ऑफ लक' देऊन हा स्टेट्स अपडेट मारला.

Feeling #कानफाट्या_नाव_पडलं_की_असंच_होतं!

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!