बिंदास चिखल!
आज भिजलो...
माझ्या छकुली बरोबर भिजलो!
हातात दोघांच्या छत्री होती...
पायात दोघांच्या मस्ती होती
तिच्या साठीचा 'मडी पडल'...
माझ्यासाठी तोच तो पूर्वीचा चिखल
नाच बाबा नाच करत होती ती...
पण नाचायला लाजत होतो मी
मग म्हणाली जम्प जम्प...
आता मी मारली उडी केला दंगा
मग काय केला मस्त बिंदास चिखल...
तोच तो जुना... बिंदास चिखल!
#सशुश्रीके । जुलै २०१६
माझ्या छकुली बरोबर भिजलो!
हातात दोघांच्या छत्री होती...
पायात दोघांच्या मस्ती होती
तिच्या साठीचा 'मडी पडल'...
माझ्यासाठी तोच तो पूर्वीचा चिखल
नाच बाबा नाच करत होती ती...
पण नाचायला लाजत होतो मी
मग म्हणाली जम्प जम्प...
आता मी मारली उडी केला दंगा
मग काय केला मस्त बिंदास चिखल...
तोच तो जुना... बिंदास चिखल!
#सशुश्रीके । जुलै २०१६
Comments
Post a Comment