आजच्या गाण्याचा एक मोठा तोटा, हमिंग नाही करता येत!
आजच्या गाण्याचा एक मोठा तोटा,
हमिंग नाही करता येत!
पूर्वीच्या संगीतात एक अजबचा 'फ्रीफ्लो' होता,
उदा. देव आनंदची सर्व गाणी...
'मै फीक्र को धुंए मै उड़ाता चला गया पासून...
वहा कौन है तेरा...
चूड़ी नही ये मेरा दिल है...' वगैरे!
नंतर नंतर हे सर्व हरावलं,
आता किती ही आटापिटा केला तरी साध्याची गाणी (काही अपवाद वगळता) गुणगुणता येत नाहीत!
पुलं म्हणतात तसं -
पुलं म्हणतात तसं -
खरा गवई एक मृदुंग आणि तंबोरयाच्या चार तारा यातून ही स्वर्ग निर्माण करतो,
हल्ली गाणं राहिलय बाजूला.
बाकी धांगड धिंगा अति झालाय.
#सशुश्रीके
#सशुश्रीके
Comments
Post a Comment