'मालगुडी डेज' Vender of sweets

'मालगुडी डेज' बघत होतो, (Ep 9-10-11-12 Vender of sweets) तेव्हढ्यात माझं स्टेशन आले,
मग उरलेला एपिसोड ऐकत ऑफिस मध्ये आलो
(मेट्रो स्टेशन वरून ऑफिस पर्यंत चालत मग आठ मजले चढून यायला पंधरा मिनिटे तरी लागतात)

...सगळं वेगळं वेगळं वाटायला लागलं अचानक!

जुन्या गोष्टी, आवाज, व्यक्ती.. आणि आत्ताचे सर्व!
हरवलो होतो, डेस्क वर बसलो, जरावेळ 'फेकबुक' उघडलं तेव्हा कुठे 2015 मध्ये आलो.

Ep9- https://www.youtube.com/watch?v=E5UcHzev7N4&list=PLC91CrnQqPhb772gq0_P-9K_76_vQuoj8

#सशुश्रीके । १५ नोव्हेम्बर  २०१५

 

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...