काल... म्हणजे २०मार्च... बाबांना जाऊन एक तप उलटले.
काल म्हणजे २०मार्च...
बाबांना जाऊन एक तप उलटले.
एक व्यक्ती नसणे ह्याचा किती फरक पडू शकतो...
ह्याची वारंवार जाणीव होत असते...
अगदी वर्तमानापर्यंत!
वडील नसणे हे तेव्हा तर ईतकं जाणवतं
जेव्हा लोकं विचारतात आई वडील कुठे राहतात/असतात...
मग बाबा नाहीत हे सांगायला शब्द थोड़े पडतात...
आता स्वतः मी बाबा आहे,
मूल काय असते ह्याची हळू हळू जाणीव होउ लागली आहे,
चिंता आनंद ह्यांची भेळ असते बाबा असणे म्हणजे,
बाबांचं मन जाणून घ्यायला तेव्हा मी जरी लहान असलो
तरी त्यांच्या आठवणींमुळे त्यांना वारंवार भेटता येतं!
त्यांनी माझ्यासाठी खुप एपिसोड्स मनात रेकॉर्ड करवुन ठेवलेत...
त्यासाठी देवाला प्रचंड धन्यवाद!
खुप लाहानपणापसुनचे बाबा आणि शेवटपर्यंतचे बाबा
अगदी बारकाव्या सहीत आहेत...
त्यांच्या हांतावरच्या नसा,
कपाळावरचा भांग,
फ्रेंच दाढी,
आपल्या लोकांत दिल खुलास बोलायची स्टाइल,
लोकांबद्दलचा आदर,
धार्मिक ओढ,
टेक्नोलॉजी/वाहनप्रेम,
चित्रकला कौशल्य
आणि बरच काही.

अजुन काही लिहायचं सूचत नाही...
जुनी लिंक परत शेयर करतो
*अरुण म्हणायचे त्यांना... पाळण्यातले नाव श्रीकृष्ण!*
http://sashushreeke.blogspot.ae/2014/09/blog-post_17.html…
जुनी लिंक परत शेयर करतो
*अरुण म्हणायचे त्यांना... पाळण्यातले नाव श्रीकृष्ण!*
http://sashushreeke.blogspot.ae/2014/09/blog-post_17.html…
Comments
Post a Comment