*शाब्दिक कोट्या*
|| श्री ||
*शाब्दिक कोट्या*
कधी कधी कळतात शाब्दिक कोट्या लोकांना पण काहीना..
नाही कळालं की मला कळुन चुकतं की ह्यांना
कधी त्या शब्दांचा पुष्पगुच्छ देऊ नए
बे दूणे शून्य होतो बे
शब्दांची गर्दी होते मग किती ही एकटा असलास तरी... लिफ्ट मध्ये!
उणे *ड* मजला आला की ढकलुन द्यावसं वाटत अश्या पब्किकला
#सशुश्रीके | १९ सप्टेंबर २०१४

Comments
Post a Comment