STRESS!
हल्ली
तरुण वयातच हाय बीपी, शुगरचे प्रोब्लेम्स व्हायचे प्रमाण वाढलेत राव!
माझ्या मामालाच ३६-३७वयाच्या असताना एकदा हार्टअट्टेक येऊन गेलाय,
३०वर्षाच्या एका मित्राला शुगर डीटेक्ट झालेली.. आणि पर्वाच एक जवळच्या
मित्राला अंग जड़ वाटायला लागले विशेष करुन डावा हात... रात्री १२वाजता
इमर्जंसी तपासणी केली... दुसऱ्या दीवशी रिपोर्ट मध्ये 187ब्लडप्रेशर
डीटेक्ट झाले, खुप स्ट्रेस घ्यायचे परिणाम! डॉक्टर म्हणाले दुबैत राहायचे
असेल तर स्ट्रेस घेऊ नका...ते जमत नसेल तर दुबई सोडा! हल्ली कामात
स्ट्रेसचे प्रमाण वाढले आहे अश्यात अवेळी जेवण / कमी झोप + योगा /व्यायाम
ह्या बबतीतली उदासीनता... एकूणच स्ट्रेस लेवल डोक्यवारुं मनावर घेतल्यामुळे
हा सगळा प्रकार घडतोय! सर्वांनाच आनंदी राहायला जमत नाही.. किवा आनंदी
राहणे म्हणजे जे काम आवडते तेच करणे हे ही आता चौकटीच्या बाहर जात आहे
(एक्स्ट्रा वर्किंग आवर्स)... उपाय काय!? • भोसड्यात जाओ दुनिया मी बरा
माझे काम बरे • लै झाली दुनियादारी • मी कशाला स्ट्रेस घेऊ... देतो
त्यापेक्षा... असे विचार करण्याऱ्यांची संख्या वाढत जाणार नक्कीच!
#सशुश्रीके
#सशुश्रीके
Comments
Post a Comment