अन्वया उवाचं
रोज अन्वयाला नवीन एक शब्द शिकवतो,
आज ४था दिवस - ४थाशब्द शिकवाला...
आज ४था दिवस - ४थाशब्द शिकवाला...
AWESOME म्हणजे उत्कृष्ट, तीला जमेनाच... उकतुष्ट / उककुष्ट / उतकुष्ट वगैरे... मग तीला फोड करून नीट उत्-कृष्ठ करत करत जमलं!
त्यामानानी आधीचे ३शब्द पटापट शीकली
Welcome - सुसवागदम - सुस्वागतम्
Thank You - धन्यवाद
SelfieStick - स्वयं-प्रतिमा-खेच-दंडूका
Welcome - सुसवागदम - सुस्वागतम्
Thank You - धन्यवाद
SelfieStick - स्वयं-प्रतिमा-खेच-दंडूका
हल्ली इंग्लिश शब्दांना मराठीत काय म्हणतात हे शिकवावं लागतं!
आमच्या वेळी असं नव्हतं!!!
आमच्या वेळी असं नव्हतं!!!
😀😝☺
dhanyawad, mala pan aataach kalal selfiestick la kay mhantat marathit ha ha ha ha
ReplyDelete