जय हिंद, जय महाराष्ट्र!
• हिंदू हा धर्म नव्हे, ती एक जगण्याची पद्धत आहे.
• लोकमान्य टिळक ह्यांना टरफलं उचलली नाही म्हणून 'लोकमान्य' ही पदवी मिळालेली नाही!
• सवरकरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जेव्हा विदेशी कपड्यांची होळी करण्याचे ठरवले तेव्हा टिळकांना आमंत्रण दिलेले, तेव्हा टिळक म्हणाले "त्या विदेशी कपड्यांची होळी करत असाल तरच येइन, शेकोटी करणार असाल तर मात्र येणार नाही"
• RSSचा हात होता म्हणे गांधींच्या हत्येत! अरे RSS चा अर्थ तरी महित्ये का!? 'गोळवलकर गुरूजी' एवढं बोलून दाखवा! RSS ची ज्यांनी सुरुवात केली त्यांची नावं तरी घेऊन दाखवा!
• 'स्वातंत्र' मिळवण्यासाठी प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक १८३०पासुन ब्रिटिश नामक प्रचंड मोठ्या वृक्षाच्या खोडाला 'ब्लेड'नी कापत होता, अखंड घाव खात खात शेवटी वृक्ष पाडला आणि त्याचे श्रेय पंच्यावाल्याला गेलं, ह्याचा अर्थ काय ते तुम्हीच ठरवा.
• सीमारेशा सुताच्या धाग्यानी ओढल्यानी काय परिणाम भोगावे लागतायत पहा!
• माझ्या स्वतः च्या घरी वयात आलेली पोर आहे, राणी झाशीचा इतिहास असलेल्या मातीत मी अजुन ही घाबरतो, आठ वाजले की घरी फोन करून विचारतो, नीट घरी पोहोचल्येस ना!
• मुंबईत झालेल्या हल्ल्यात पोलिसांनी २२दिवसात बनियन-अंडरवेर न बदलता अहोरात्र काम करात आसाम / उत्तर भारतात जाऊन दोषींना कोर्टात आणले आणि त्याच गुन्हेगारांना पेरोल वर सोडण्यात येते!
👆 ही काही ठळक मतं नमूद केली आहेत. (तसं पाहिलं तर अक्खी ५५मिनिटें ठळकच आहेत) अगदी मनापासून सांगतो, शरद पोंक्षेंचे हे भाषण मी रोज ऐकू शकेन इतके आवडले, वेळेत वेळ काढून एका / पहा / परत एका / पहा... जय हिंद, जय महाराष्ट्र!

Prominent
Marathi actor, Shri Sharad Ponkshe's inspirational speech at the
"Prachar Sabha" for Mahayuti's candidate for Kalyan Loksabha
constituency, Dr Shri...
youtube.com
Comments
Post a Comment