लाल बहादुर शास्त्री


लाल बहादुर शास्त्रींची जयंती आज 

ते पंतप्रधान असताना झालेली 1965ची लढाई आठवली!
आठवली म्हणजे...
जे काही इतिहासात नमूद केले आहे / इंटरनेटवर आहे त्यांच्या दाखल्यानी लिहितोय.

दुष्काळ आणि युद्ध ह्या दोन महाभयंकर गोष्टींची अप्रतिम हाताळणी केली त्यांनी,
पाकिस्तानच्या छुप्या मग उघड आक्रमणाला सणसणीत उत्तर!
मात्र तेव्हाच पकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर चा प्रश्न सोडवायला हवा होता...
लाहोर पर्यंत तिरंगा फडकावून ही,
आपली हक्काची जमीन आपण परत घेतली नाही... असो!
इतिहास बदलता येत नाही पण भविष्य घडवता येते,
POK मध्ये वैतागलेल्या नागरिकांना न्याय मिळावा ही सदिच्छा! 

जय हिन्द!

#सशुश्रीके



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...