"इस धारावाहिक के सभी पात्र असली है"
हा किस्सा ऐकलाय... घडलेला आहे हे ही नक्की,
म्हणजेच "इस धारावाहिक के सभी पात्र असली है"
सकाळ न्यूज़ पेपर मध्ये काम करत होतो तेव्ह्हाची गोष्ट...
साधारण २००४-०५च्या आसपास, असो...
दुपारी क्यांटीन मध्ये दिवसभरात किव्वा आठवड्या काय घडलं ह्यांची
किस्सेगिरी चालायची, मी फ़क्त श्रोता कारण नुकताच कोल्लेज मधनं पासौट झालेला
नवा कोरा कागद मी! असो... तर असाच डाव रंगलेला... डबे आणि वडापाव मिस्सळ
वगैरेंच्या अवती भवती, एकानी विषय काढला... अरे मागच्या आठवड्यात अमुक अमुक
ठिकाणी एक्सीडेंट झाला आणि एक्स नवाचा आपला पत्रकार एका व्हाय नावाच्या
पत्रकारीतेसोबत धावत धावत आले ना आपल्या हाफीसात...
• पत्रकार पाहिलेल्या प्रकाराला भावनांची फोडणी देत म्हणाला
"अरे तो प्रकार बघून माझ्या तर पार कपाळात गेल्या"
• पत्रकारिता म्हणाली... "माझ्या पण!"
O_O
#सशुश्रीके | ६ ओक्टोबर २०१४ रात्रीचे ११.४३

Comments
Post a Comment