काय सुंदर अनुभव हो!


काय सुंदर अनुभव हो!
जस्ट झोपेतून उठलो हो!!

वाजलेले दुपारचे दोन,
बाजूला ठेऊन ते दोन फोन,
करून बंद रिंग टोन,
घेऊन जरा झोपेचे लोन.

का... अहो का नाही!?
उठलेलो ना आज पहाटेच

फ्लाइट होती लेट...
येताच फोन खुशालीचा,
वेळेत गेलो मी थेट,
ना करावा लागला वेट.

आता मस्त टवटवीत!
झोपलो की मी कुशीत...
कोणाच्या!?

अहो होती बीन बैग,
ऑफिस मध्ये बिंदास...
ताणुन दिली पाउण तास!
आता जोरात बैल जुम्पेल,
अजुन चारपाच तास!


#सशुश्रीके | १६ डीसेंबर २०१४



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!