आपल्याशी मस्ती नाय करायची… जो टकराएगा वो पछ्ताएगा बे!

लेटेस्ट किस्सा -

आत्ताच प्येंट्री मध्ये मी मिसळ आणलेला डबा विसळायला गेलेलो
तिथे आमच्या ऑफिस मधले काम करणारे २ पाकिस्तानी आले
१ मिनिट दोघेही गप्प, मी गाणी गुणगुणत होतो…
परवाच हारलेले, तरीही मी आपलं शांत, काही विषय काढला नाही…
त्यातला एक म्हणतो
"क्या समीर भाय आपको क्या लागता है? ऑस्ट्रेलिया जीत जाएगा सेमी फायनल!"
मी न वळताच उत्तरलो…
"जनाब आप लिखते भी उलटे है और सोचते भी उलटे ही … हाहाहा
वैसे दिल केहता ही के इंडिया जीतेगा और दिमाग ऑस्ट्रेलिया…
और में दिल पे लेता हु दिमाग पे नही"
दोघे हसत निघून गेले… जाताना त्यांना थांबवून बोललो…
"फायनल में कोई भी हो, छुट्टी ले रहा हु… :) "
आता दिवसभर ह्या गोष्टीचा विचार करत बसतील, का विचारला प्रश्न का घातले बोट!
आपल्याशी मस्ती नाय करायची… जो टकराएगा वो पछ्ताएगा बे!

#सशुश्रीके । २२/०३/१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!