हर हर हैदर, हैदर दर दर
॥ श्री॥
४ ओक्टोबर २०२४ / रात्रीचे १२.३४
हैदर बघायचा होताच,
ट्रेलर मध्येच बाजी मारलेली...
अचानक काल रात्री आठवलं,
मी नीलम च्या घरी होतो...
मन्या पण होता,
लगेच ऑनलाइन तिकिटं बुक करायला लावली, छान ३सीट्स मिळाल्या थीएटर च्या मधोमध! नशीब!
आज पाहिला...
जस्ट अगदी संपायच्या आधीच...
सुरुवातीची २वाक्य लिहून ठेवली मोबाइल मधेच...
नंतर घरी येता येता डोक्यात-मनात-बोटांत
हैदर!
असा पाहिजे चित्रपट,
जो संपल्यावर ही संपत नाही,
चिकटतात त्या व्यक्तिरेखा,
आठवतात ती वाक्य, ते प्रसंग...
सलाम विशाल भारद्वाज, गुलजार
आणि मुख्य भूमिकेेतला शाहीद, तब्बू आणि केके! खरच मनापासून सलाम!
बघाच जास्त नं उलगडा करत लिहितो,
जमलय असं समजा.
हर हर हैदर
हैदर दर दर
ना बन्दर
ना सिकंदर
ना इस दर
ना उस दर
दरबदर
जो पडी लकीर
ना वझीर
ना कबीर
ना फ़कीर
कहानी कश्मीर
कहां कश्मीर
वहा न यहाँ कश्मीर
- सशुश्रीके
Comments
Post a Comment