अजुन १०वर्षानंतर काय काय असेल!

आत्ताच एक विचार आला मनात...

ह्या स्मार्ट फोन नी एंट्री करून ५ वर्ष झाली असतील...
कल्पना करा त्या शुमाकर प्रमाणे कोमात गेल्यावर
(कालावधी ७-८वर्षाचा ठेवा) जेव्हा परत जगात एंट्री मारतो तेव्ह्हा साध्या फोन वरुन आपण जर डायरेक्ट स्मार्टफोन वर उडी मारली असती!
काय अचम्भीत झालो असतो आपण! बटणाचा फोन आणि हां टच स्क्रीन प्रकार...
स्क्रीन वरच बटणं, तसच काही ह्या टेक्नोलॉजी इंडस्ट्रीचं आहे,
सर्व गोष्टी १०वर्ष पुढे आहेत पण त्या अप्य्ल्या पर्यन्त पोहोचू देत नाहीत!
आपण त्याला सामोरे जाण्यास तयार व्हायचा तो कालावधी असावा...
२-३ वर्शापुर्वीचा गूगल ग्लास आणि आता गूगल आय!
गूगल आय तर पापण्यांवर... अजुन १०वर्षानंतर काय काय असेल!

#सशुश्रीके

Video Link - Humans Need Not Apply #Technology #Future

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!