डिस्क्लेमर - सादर पोस्ट गमतीने लिहिल्ये गमतीनेच घ्यावी /// नावं

डिस्क्लेमर - सादर पोस्ट गमतीने लिहिल्ये गमतीनेच घ्यावी
मी मुलींना नावं ठेवण्यात लै पुढे कालेजात

विभावरी - हगावरी
रूही - ढूई
(काही कारण नाही पण री-री / इ-इ जमयचं शेवटचं)

कैरन पवार - कैरन मोहोम्मद पवार. (सर्व धर्म समभाव)
मीनल - ग्रेस्केल (तिच्या नाकावर रेशा होत्या... आणि असाइनमेंट असायची डार्क टू लाइट ग्रे कलरची आम्हाला)
प्राची आत्या (ती माझ्या आत्या सारखी डीसायच्ची)
अदिती टिल्लू - पिल्लू

मग काय अक्ख् कालेज ह्याच नावनी वळखायला लागलं ना!

#‎सशुश्रीके‬ | १६ जानेवारी २०१५



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!