.फ्रेग्रंस

.फ्रेग्रंस

आपण आवाज, छायाचित्र, चलचित्र वगैरे हल्ली अगदी सहजतेने 'रेकॉर्ड' करू शकतो...
मग वास का नाही!?...
असं झालं तर अत्तर आणि सेंट विकणार्यांची इंड्रस्टी बर्बाद होईल हे नक्की,
त्यांनीच ब्रेक लावला असणार ह्याचा बाबतीतल्या संशोधनाला अशी शंका येते कधीकधी!

विचार करा ना... व्हाट्सअप वरुन कोणीतरी आपल्याला एक .फ्रेग्रंस फ़ाइल पाठावल्ये... 
आणि आपण ती डाउनलोड करून... बेशुद्ध झालोय!



#सशुश्रीके | ५ जानेवारी २०१५ रात्रीचे १०.०५


 

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!