ईट वास बेटर देन बीफोर!

एक पॉलिश मुलगा आहे भयंकर तिखट खाणार... 'कुबा' आज पराठा किंग मधून दाल खिचडी मागवणार म्हणून ओफ्फिस पब्लिकला पण विचारात होतो,
कुबाला पण विचारलं,
म्हणालो तुला चिलीमिली पराठा हवाय का!
मागच्या वेळी त्याला तो ईतका तिखट नव्हता लागला म्हणून मी ओर्डर देतना 'एक्ष्ट्रा स्पाईसी बनाना' असं सांगितलं!
गरम गरम त्या आग ओकणार्या पराठ्यावर ह्या माणसानी 'तबस्को' ओतून व्होरापला!
आणि म्हणतो कसा!… ईट वास बेटर देन बीफोर!
>.<


#साशुश्रीके | ७ जानेवारी २०१५ दुपारचे १२.२०

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!