पाण्डु आणि बंडू दोन होती मूलं...

#NowPlaying

पाण्डु आणि बंडू दोन होती मूलं...
एक होतं शहाणं, एक होतं खुळं...
पाण्डु होता हुशार, बंडू होता मठ्ठ...
पाण्डु खाई पढे, बंडू करी हट्ट...
मी आहे पाण्डु आणि बंडू कोण...तूच तूच तुच्च


'कळत नकळटी' नावाच्या मराठी चित्रपटातलं "नाकावरच्या रागाला औषध काय!?" ह्या गाण्यातलं एक कडवं ओतलय वरती...

काय छान लिहिलय ना?
इतकं अगदी पाठ होइ पर्यंत... ह्याचं श्रेय माझ्या पोरीला... अशोक सराफ नी एक नम्बर गायलय! कधी वेळ मिळाला तर लक्ष्य देऊन एकाच!

#सशुश्रीके

Watch "Nakavarchya Ragala | Marathi Movie Kalat Nakalat | Ashok Saraf | Marathi..." on YouTube - Nakavarchya Ragala | Marathi Movie Kalat Nakalat | Ashok Saraf | Marathi...: http://youtu.be/rK-umpfJrJo

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!