म्हातारपण का असतं!?

॥श्री॥

म्हातारपण का असतं!?
खुप भीती वाटते म्हातारपणाची...


वयाच्या ५०-६० नंतर उलटा प्रवास,
म्हणजे नवजात बालकाला आधी ऐकता बोलता पाहता येत नसतं... हळू हळू सर्व यायला लागतं
तसेच म्हातारपणात याच सर्व बेसिक गोष्टी कमी /नाहीश्या व्हायला लागतात... तरुण वयात मग नोकरी आणि 'बिजी'पणा मुळे आहेत त्या अवयावांची 'नासधुस' करतो, हा विषय मंडण्याचे कारण काही नाही... नैसर्गीकच म्हणा हे सर्व.

पण तरी...
म्हातारपण... नकोच!


#सशुश्रीके | ३० जानेवारी २०१५ | रात्रीचे १२.५६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!