रंग जांभळा, विषय जाम हळवा


रंग जांभळा, विषय जाम हळवा!

खूप खूप खूप आवडतं, अगदी आंबा / स्ट्राबेर्री / अननसापेक्षा!
आत्महत्या रोज… बिचारी रस्ता जांभळा करतात!
तोच जांभळा रंग जिभेवर आला कि आरसा सुटायचा नाही!
त्या रंगाला पण जांभळाचे नाव!…

रंग जांभळा, विषय जाम हळवा
कुणा समजून सांगू विषय हा जुना पण अजून ही कवळा
ती सकाळ ती दुपार ती संध्याकाळ,
काळा तो रस्ता… सडा तो जांभळा…
सडा तो जांभळा, सडा तो जांभळा



#साशुश्रीके । ४/२/२०१५ । सकाळचे १०. ५१


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!