वेगाची नशा आज ठेचुन पाहिली..
॥श्री॥
वेगाची नशा आज ठेचुन पाहिली.. मजा नाही आली.. अक्खा शेख झायेद रोड
८०च्या स्पीडने ४थ्या लेन मध्ये रेटला... रोज १२०ची सवय १ल्या लेनची... आणि
कोणी ११०वर असेल तर त्याला अपर-डीपर मारून बाजूला सरकवायची घाई... म्हणालो
आज बघू 'इतर'होऊन कसं वाटतय... मजा नाय... पकाऊ, स्पीड पाहिजेच! आणि दुबैत
तर नक्कीच पाहिजे!
त्याच रस्त्यावर लेन चेंज करताना इंडिकेटर
दाखवला नाही की तर माझी तळ पायतली आग मस्तकात जाते.. रोज एक्सीडेंट होतातच
हमखास.. आत्तापर्यंतचा सर्वात YZएक्सीडेंट पहिला तो एका नॉर्मल सडैन आणि
रोल्सरॉयस चा... रोल्स रॉयस रस्त्याच्या बाजूला उल्ट्या दिशेला तोंड...
चुराडा समोरून!!!... हे सौदी/कतारी/कुवैती लोक मेले वीकेंडला दूबैत येऊन
असला राडा करतात
#सशुश्रीके | ५ एप्रिल २०१५

Comments
Post a Comment