निखिल वसंत पोलजी.
निखिल आनंद,
आनंद हे आडनाव नाही हो...
पदवी दिल्ये मी... त्याचं खरं पूर्ण नाव...
निखिल वसंत पोलजी.
निखळ आनंद देणारा असा...
निखिल आनंद!
साधारण ४महिन्यापूर्वी फ्रेंड रेकवेस्ट आली
म्यूच्यूअल फ्रेन्ड्स मध्ये आर्ट पब्लिक
प्रोफाइल चेक केलं... गडी उत्तम क्यारीकेचरिस्ट!
फेबु चैट मग व्हत्सप्प
कधी न भेटलेलो पण अगदी जन्म जन्मांतराची ओळख असल्या सारखं सुख दुःखाची रेलचेल... माझ्यासरखाच् थोडं पोट सुटलेला, थोडं टक्कल आलेला... सचिनचा भक्त... गाडी वेडा, वर गातोही! उत्तम मिमिक्री... आता काय राहिलय अजुन करायचं!
मध्ये त्यानी एकदा माझं क्यारीकैचर केलेलं..
फेबुवर किमान दीडशे लाइक्स! जवळपास महिनाभर प्रोफाइलपिक ठेवलेला मी!... आणि 3D स्केचेस, हस्तकला आणि बरच काही करत असतो लेकाचा... + गाड्या पण जमावतो ना हां माझ्यासरखा! गाड्या तर माझा वीक पॉइंट... बिछड़े भाई वगैरे झाल्यासरखा फील बे!
२महिन्या पूर्वी अचानक मी पुण्यात चक्कर मारली
त्याला आदल्या दिवशी सांगितलं...
गडी आला ना भेटायला वीकेंडपे!
सन्डे मार्निंग फ्रेंडके साथ सह्येब इन माय होम!
विथ गिफ्ट्स एंड ऑल! मला बायकोला न अन्वयाला पण, त्याला पण पॉगी न मला पण! मग काय गप्पांचा डोंगर, न गोड आठवणींची नदी... मस्त कैनवास मिळालेला न आम्ही रंग उधळत होतो बिंदास! फोटो-वोटो... धम्माल... आईशीही गप्पा रंगल्या, आईने जेवण केलेलं मस्त! कोणी म्हणणारही नाही की आम्ही पाहिल्यांदा भेटलोय वगैरे!!! त्याचा मित्रही आमच्यात छान रमला, त्यात माझे दोन दोस्त येऊन गेले, काय छान दिवस होता! दर वेळी पुण्याला जातो आणि सर्व माझ्याकडे असे जमतातच, ह्यावेळी निखिल होता, खंत एकच होती त्याला... ती म्हणजे अन्वया नव्हती, तीला भेटायची खुप इच्छा ठेऊन आलेला भाई.... असो!
जायची वेळ आली, गलेभेट, टाइमर पिक्स... सेल्फीज मारून, फिर मिलेंगे बाय भाय केलं.
अजुनही आमची फालतू बडबड चालू असते.. फालतू जोक्स.. frw कमी न ओरिजिनल मैक्स! शब्दकोट्या... कामचं शेरिंग... वाहवाह हे सगळ चालू आहे! खरच मैत्रीला टेक्नोलॉजीमुळे जो काय डिस्टन्स क्लेअरंस मिळालाय... बेस्टच्!
नुकताच ग्रुप हेड झालाय, जाम खुश हैत सद्ध्या गडी, मध्ये डिस्नीच्या एका वरिष्ठ कार्टूनिस्ट कडून वाहवाह पण मिळवल्ये पट्ठयांनं! एकूणच काय... लै ट्यालेंट्येड बघा!
अजुन काय लिहायचं ठेवलं नाही मी,
सर्वांना असेच सालिड मित्तर मिळोत,
निस्वार्थी... आनंद देणारे... निखल्या सारखे!
#सशुश्रीके | १८ जानेवारी २०१५ रात्रीचे १२:२४
Comments
Post a Comment