अंत

त्या सरफ़ीऱ्या धार्मिक नाराधमांनी उछाद मांडलाय...चूक दोघांची... दुसऱ्या धर्माचा अपमान का करायचा...
आणि अपमान करण्याबद्दल थेट गोळीबार, चूक कोणाचीही असो...
ह्यासर्व गोष्टीचा आपल्या दैनंदीन जीवनातही प्रभाव पडतोय हे अनुभवलं आज.

"समीर... झालेल्या प्रकारबद्दल ऍफ़बी वर काही शेयर करू नकोस...
उद्या परवा आपल्यालाही मारायला कारण नकोय!"
मी बघत बसलो अमृताकडे... उत्तर शून्य, ओफ्फिस मध्येही अस्लाच काहीतरी माहोल!
किती ते विष, न पीताच चव घेतोय आपण रोज रोज! मरायची घाई नाही...
म्हणून हे असलं मरण रोज रोजचं... आपली मूलं, काय काय पाहतील अजुन,
अजुन काय कलयुग दाखवणारे काय माहीत...
सुरुवात आहे म्हणे ही... अंत बघतायत सगळे!!!

#सशुश्रीके | ८ जानेवारी २०१५ दुपरचे २.४४

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...