तुला मूल झालं की कळेल!

तुला मूल झालं की कळेल!
हे वाक्य मी आत्तापर्यंत कीमान ५० वेळा तरी सहज एकलं असेल...
आता तेच वाक्य रोज माझ्या डोळ्यासमोर नाचतं, पडतं, हसतं, रडतं, खेळतं, विचारतं, सांगतं, रुसतं, मनवतं, थकवतं, रमवतं...
जितकं टेंशन तीतकाच आनंद! थोडक्यात काय...
आनंदी टेंशन...
टच वुड!...

अर्थात "तुला मूल झालं की कळेल!" इज बेट्टर दैन...
"तुला मुलं झाली की कळेल!" :P


‪#‎सशुश्रीके‬ | १६ जानेवारी २०१५ / ११:१७

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...