मूळ लेखक/कवी

हल्ली मूळ लेखक/कवी ह्यांचे नाव न जोडता/खोडून त्यांचे लेख/कविता एफबी व व्हाट्सअप वर सर्रास फॉरवर्ड/शेयर होत असतात. ह्याचे आश्चर्य होत नाही, पण ह्याबबतीत काहीच करता येणार नाही ह्याचे दुःख मात्र होते.

आम्ही डिज़ाइनर फ़ॉन्ट्स वापरतो... ग्राफिक्स/क्लिपआर्ट्स वापरतो...आणि ती अगदी ८०% वेळा कोणी निर्माण केली आहेत माहीत नसते... पण तीच कलाकृती समाजासमोर पोस्टर/होर्डिंग/जाहिरात स्वरूपात येते तेव्हा वाह वाह होते... ती उत्तम असल्यास एफबी व्हत्साप वर शेयर ही होते! लिखाणाचं ही अगदी तसेच झालेले आहे, लोक आनंद घेतात!

त्यातच आनंद :)

मात्र श्रेय दील्यास परमानंद :D

#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!