Mr.ROBOT

Mr.ROBOT नावाची सीरियल आहे.. 
IMDB वर 9.4 रेटिंग मिळालय!
http://www.imdb.com/title/tt4158110/

एकच एपिसोड रिलीज झालाय, पण काय ग्रिप आहे! 
अप्रतिम... पहिल्याच एपोसोड मध्ये बाजी मारली आहे! 
उत्तम पार्श्वसंगीत... मुद्देसुत मांडणी! 
टेक्नोलॉजी आणि सोशल मीडियाचा गैरवापर कसा होतोय... 
मालिकेचा मूळ नायक एक तरूण हैकर आहे, 
सायबर फिशिंग /क्राइम थांबवण्या करीता 
एका कम्पनीत तो टेक विभागात काम करत असतो,
त्याच्या कंपनीत अचानक एके दीवाशी साइबर अटैक होतो, 
पण हा शांतपणे डोके लाऊन तो साइबर अटैक थांबवतो,
पण ह्या सर्व भानगडीत वायरसचा 'द एन्ड' करण्या ऐवजी 
तो शेवटच्या टप्प्यात वायरस ला सोडून देतो, 
का!?
ह्या प्रशांचं उत्तर ही मिळतं एपिसोड च्या शेवटच्या टप्प्यात!

पुढील एपिसोड आता २४जून ला रिलीज होणारे!

कांट वेट यो!





Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!