Jonathan Banks

He had a nice small role in 'Breaking Bad' and now he just had a BIG IMPACTFULL role in prequel of the same series called  'Better Call Saul'

Jonathan Banks हा माणूस कमीतकमी शब्दात जास्तीत  जास्त अभिनय करणारा, आपल्या बॉलीवुड मधला इरफ़ान खान + नसीरुद्दीन शाह सारखा तगडा अभिनय!

त्याचा ह्या नवीन सरीज मधला एक सीन इतका डोक्यात बसलाय!

तो पोलिस इन्विस्टिगशन रूम मध्ये बसलेला असतो!
२पोलिस त्याला प्रश्न विचारत असतात, तर माइक (त्याचं नाव 'बेटर कॉल सौल' सीरीज मधलं) चेहर्यावरची माशी न हलावता 'लॉयर, लॉयर' असं म्हणतो, जणू कोर्टात जज 'ऑर्डर ऑर्डर' असं म्हणतात... अगदी तसं, पण भयंकर कूल-गंभीर चेहरा ठेऊन!

सौल ह्या प्रमुख व्यक्तीरेखा असलेल्या 'बेटर कॉल सौल'ह्या मालिकेत माइकने नकळत बाजी मारली आहे!

अ मस्त वॉच शो...
वेटिंग फॉर द नेक्स्ट सीजन यो!

Jonathan Banks - Wikipedia, the free encyclopedia - http://en.m.wikipedia.org/wiki/Jonathan_Banks

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!