One-Hit Wonders...

॥श्री॥

आज सकाळी शफल वरती दिल तो पागल है चा एल्बम लागला...
मनात विचार आला...
वाह काय गाणी होती ही, कोल्लेज चे दीवस आठवले...
प्यार कर... ओह्हो हो प्यार कर
जब तू हस्ती है... चाक दूम दूम
दिल तो पागल है... दील दीवाना है

लता, उदीत आणि उत्तम सिंग... हां कोण!?
हो मला वाटलेलं की जातीन-ललित असेल नेहमी प्रमाणे, कारण तेव्ह्या जतिन-ललित जोरात होते!
काय मस्त गाणी... दिल तो पागल गाणी हीट, चित्रपट हीट... पण पुढे काय!? त्यानंतर उत्तम सिंगनी दुश्मन, प्यार दीवाना होता है आणि ग़दर वगैरे सिनेमे केले... पण 'दिल तो पागल है' सारखं यश नाही मिळालं...

अशी आहेत अजुन बरीच मंडळी...

मैंने प्यार किया वाली भाग्यश्री, परदेसची महिमा चौधरी, माझी आवडती गायत्री जोशी जीने फ़क्त स्वदेस केला, आशिकी वाला राहुल रॉय, राम तेरी गंगा मैली वाला राजीव कपूर, सौदागर वाला विवेक मुश्रान... अजुन कोणी असेल तर सांगा मला... माझ्या आठवणीत तरी इतकी आहेत.

सगळे आले आणि गेले... One-Hit Wonders... पण जो काही पहिलाच लकी स्ट्राइक होता त्यांचा... लोकांना झगडावे लागते हीट मिलावण्या साठी... ह्यांनी पहिल्याच दणक्यात बाजी मारून ही कायमचे हारले!

जो जीते पहली रेस...
ऐसे बहोत कम है यारो!
याद रखना...
रेस के बाद भी रेस है,
ये पहेली नहीं...
जींदगी का उसूल है यारो!


#सशुश्रीके | ८.२.२०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...