'अमेझबॉल्स'

।। श्री ।।

१३ ऑक्टोबर २०१४

माझ्या उच्च ४ सर्वात आवडत्या कार्यालयातील सहकार्यांच्या तोंडून सारख्या ऐकून एकून मनात बिम्ब्लेल्या काही शब्द रचना…
.
.
• कोणी काही सांगत असल्यास ते नं पटल्यास
  'कुल स्टोरी ब्रो' ( आगे बढो छुट्टा नही है सारखा चेहरा करून )
.
.
• कोणी विचारलं - 'हे म्यान… हावस द मीटिंग / गाय / गिर्ल '
  उत्तर - 'आह, वेल, लिटल बीट, हाव्स ईट गोइन'
  ( हाव्स ईट गोइन - ठीक ठाक होती / होता किव्वा मजा नाही )
.
.
• काही म्हणनं पटलयास
  ओराईट, ओराईट, ओराईट' ( youtube.com/watch?v=FiTaK3Fyj0k )
.
.
• काहीतरी नवीन / जबरदस्त घडल्यास - 'अमेझबॉल्स' ( ह्याचा अर्थ न सांगितलेलाच बरा! )
.
.
- साशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!