offer valid till stock lasts!!!

॥ श्री ॥

२६ ऑक्टोबर २०१४

आत्ताच एक एफबी स्टेटस पाहिला, 
फिलिंग लोस्ट… 

(छान व्हायोलीन वाजवायची... १दा ऐकलं ही होतं, पण आता मूल-चूल त्यामुळे वेळ नसेल मिळत!)
मनात एक विचार आला… 
मी म्हणालो गोष्टी हरवतात… 
परत मिळण्यासाठी!
तेव्हाच किंमत कळते, 
माणसांचंही तसंच!

पण उशीर नको व्ह्यायला, 
तेवढी काळजी घ्यायला हवी!
ते आपल्याच हातात असणारे!
पण आपण कधी हरवतोय ह्याची!?
शेवटी आपणह माणूस ना!

So better to be Hurry... 
offer valid till stock lasts!!!

कसे!?
#‎साशुश्रीके‬

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!