देट काइंडा व्हाइब...

माझा बॉस्स… ईरॉल

त्याचं समजाउन झालं आणि संपलं की,
फुल स्टाप देण्या आधी 'यु नो…  देट काइंडा व्हाइब, यु नो!'

हाहाहा…
खूप प्रचंड हसू येतं ऐकताना,
आणि आत्त्ता लिहिताना ही ^_^ 

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!