द सायलेंट किलर :|

॥ श्री ॥

११ओक्टोबर २०१४

कधी मुंगीचा भींगानी मर्डर केलाय का...
मी केलेला, नीळ्या दुपार च्या आसपास,
सुर्यानी मदत केलेली,
आज कॉन्फेशन डे हाय!

स्वर्गात जाण्या आधी सर्व सांगुन मोक्लं व्होत्तोय!

- सशुश्रीके... द सायलेंट किलर  :|

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!