Ringing phone has to be answered, doesn't it? 'फोन बूथ'

Isn't it funny?
You hear a phone ring...
and it could be anybody.
But a ringing phone has to be answered,
doesn't it?

'फोन बूथ'

हा चित्रपट १दाच पाहिलाय 
विजय चित्रपट गृह, पुणे… २००२ एप्रिल 
जिथे जास्त करून इंग्लिश चित्रपटच लागायचे 
दीड तास खीळवून ठेवलेलं ह्या 'फोन बूथ'नी 

कॉलीन फेर्रेल, त्याचं नाव 'स्टू' पूर्ण नाव स्त्युअर्ट शेफर्ड 
खोटार्डा, लोकांना फसवून पैसे कमावणारा,
जशास तसे घडले त्याच्या बाबतीत!
एकानी अद्दल घडवली त्याला!
एकाच 'लोकेशन' वर असूनही अप्रतीम वेग असलेला 'फोन बूथ'
कमीत कमी 'बजेट' मध्यॆ केलेला,
अतिशय सुसाट कथानक असलेला 'फोन बूथ'

4Starts from me!






#सशुश्रीके | ९ ऑक्टोबर २०१४






Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!