'दुयुलाइकतूबाय?'

॥ श्री ॥

२२ ऑक्टोबर २०१४

इटालियन इंग्लिश बोलतात तेव्हा अर्थाचा अनर्थ होतो
एकदा एकदा इटालियन ईसमानी मला विचारलं…
'दुयुलाइकतूबाय?'
मी उत्तरलो… 'लाइक व्हॉट?'
तो मला मान हलवत, मग हळू गतीने… 'नो नो दुयुलाइकतूबाय?'

शेवटी असं कळालं की साहेबांना ' डू यु लाईक दुबई? '
असं विचारायचं होतं!

#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!