ह्या वेळी मात्र...

*ह्या वेळी मात्र...*

सायकलच्या पंचर काढायच्या वेळी बुडबूडे जसे जास्त वाढत जायचे तशी भोकं जशी वाढत जायची, एका भोकाला ३रुपये, खीश्यातले पैसे न बघता मोजायचो!
पंचरवाला "भाय पूरा ट्यूब चेंज करना पडेगा" हा डायलॉग म्हणाला की खिसाच पंचर व्हायचा! आधीच आदल्या आठवड्याला ट्यूब चेंज करण्याच्या नावाखाली ४०-५० आईकडून मागितलेले! आता परत!? ह्या वेळी मात्र 'खरच' ट्यूब बदलायची वेळ आलेली! 😞

#सशुश्रीके | १७ मे २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!