'फ़्रॉक छान आहे!'
।। श्री ।।
नाव - अन्वया / वय - २
नेहमीप्रमाणे उशीर झालेला!
नेहमीप्रमाणे माझी स्वताशीच बडबड
चावी? खिशात असेल,
डबा कुठाय… (आतून आवाज) टेबलावर
मीच आणून टांगून ठेवलेला शर्ट बघून हळूच एक आवाज
'फ़्रॉक छान आहे!'
बायको आणि मी दोघे एकमेकांकडे पाहून!
अग्ग तो शर्ट आहे फ़्रॉक नाही काही!
परत हळूच एक आवाज… ''शर्ट छान आहे!'
#सशुश्रीके | २१ सप्टेंबर २०१४ / सकाळचे ८.५५
Comments
Post a Comment