लहान मोठ्या गोष्टी

।। श्री ।।

• शांततेचे राखण करताना श्श्श्श असा आवाज करणारा व्यक्ती पण तीत्काच अपराधी ठरतो... नाही का!
• जाणीव असली की उणीव भासत नाही.
• बेडकानी हाग्लेले मुत्लेले थंडगार पाणी प्यायचो भर उन्हाळ्यात विहिरीचे… काय चव असायची!
ते पण पेला / तांब्यानी नाही… डायरेक्ट बादली! यो मज्जा!
• 'प्रमेय' सिद्ध न करता येणे हे 'सिद्ध' करून दाखवलेले मी... तरी पास झालो... पूण्य बाकी काही नाही!

• पैसे पुरून झाडाची स्वप्न पाहिल्येत का कोणी!? मी स्वप्न नाही... खरे खुरे पुरून मार खाल्लाय!!!


© सशुश्रीके.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...